बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर तुम्ही या आधी 2 निवडणूका जिंकल्या आहेत. लोकांनी संधी देऊन देखील तुम्ही कोणतीही काम करू शकला नाही... त्यामुळं आता तुम्हाला पुन्हा संधी नाही....
कुणाच्या तरी हाताखालच पिल्लू आहे ते.. सगळीकडे ताईंच्या विरोधात comment टाकत असतय... यांची टोळकी आहे ताई चे जेवढे व्हीडिओ असतात त्यावर हे महाभाग zero माहित असलेल dhyan पाजळायला येतात..😂😂
Avh बाबासाहेब कुपेकर यांनीच चंदगड तालुक्यात आणला
Nanddataich 💯one of the best candidate
एकमेव नेतृत्व शिवाजी पाटील साहेब
Shivaji Saheb only
आता चंदगड तालुका आठवला का? या आधी तुमच्याच घरा मध्ये आमदारकी होती तेव्हा आठवलं न्हवत का पर्यटन, रोजगार??
Visionary, right person with wrong party.
*येणार येवढ नक्की फक्त लीड चा विषय* ✌️✌️
If we compaire all candidate speech.
Khorate sir and nandata will be the best..
Definitely they will work very hard for our region
तांई महाराष्ट्रा ची पण कधी साडी पेहरावात दिसत नाहीत
तू घालत जा
2019 ला दादा उभे होते तेंव्हा सपोर्ट नाही केला तुम्ही
तुम्ही निवडून आले नतर तालुक्यात राहनार का़ ताई.
😊😊😊😊
*भावी नंदाताईंच आमदार* 🎉
तुतारी
not possible only Tai
Nandatai fix MLA👑🔥
*भावी नंदाताईंच आमदार* 📯
आहो एवढ दवाखाना पाहिजे म्हणताय तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत तुम्ही का नाही चालू केला एखादा दवाखाना चंदगड मध्ये....
करणार की 100% तू का येवढ serious होऊन सगळीकडे विरोधात comment टाकलास
*भावी आमदार नंदाताईंच* 🎉
स्वार्थासाठी आज संग्राम दादा आज सोबत हवे आहेत का??
तुझ्या पोटात का दुखलंय... बाळ- गोपाळ च्या पिल्या.
चाटू बघू नको ना मग व्हीडिओ
बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर तुम्ही या आधी 2 निवडणूका जिंकल्या आहेत. लोकांनी संधी देऊन देखील तुम्ही कोणतीही काम करू शकला नाही... त्यामुळं आता तुम्हाला पुन्हा संधी नाही....
त्यांनी कुणासाठी काहीतरी केलेय रे तू काय झा....... उखाडली समाजा साठी तू काय केलेय एवढा बोलतोयस ते
@@santoshsalamwade9105हे लोक पैसे घेऊन तोंडात घेणारे आहेत यांच्या नादी लागू नका.
कुणाच्या तरी हाताखालच पिल्लू आहे ते.. सगळीकडे ताईंच्या विरोधात comment टाकत असतय...
यांची टोळकी आहे ताई चे जेवढे व्हीडिओ असतात त्यावर हे महाभाग zero माहित असलेल dhyan पाजळायला येतात..😂😂
@@Sj12363hand याची लायकी दिसत्या .. नाव लावून खोटा प्रचार करण्यासाठी नेमलेला burta माणूस 😂😂
लोक यावेळी घराणेशाही मोडीत काढतील.... स्वार्थी लोकांना जागा दाखवतील...
Meaning माहीत आहे का घराणेशाही cha
तुला माहीत आहे तर तू सांग ना...@@D0005GAMER
@@D0005GAMER😂😂 बरोबर
2019 चा महापुरात तुमचा नेता कुट गेलेला रे ते आदी बग
येणार तर फक्त ताईच निवडुन...
लोक विचार करतील सन्मानाने जगायचे की पुन्हा याना मुजरा करत यांच्यामागे वाड्यावर जायचं ते...
सन्मानाने जगायला कोण निवडून आल्यावर मिळेल.
@Sj12363hand तुला गुंडगिरी हवी आहे म्हणून येवढा धडपडताना दिसतोस 😂😂
@@RuturajPatil0123 कोण करतंय गुंडगिरी.
@@sarangkadam1471 भाऊ या @Sj12363hand la म्हणतोय..
Fake account vala
Only Rajesh Patil Fix MLA
या बरोबरच देश वाचवण्यासाठी काय करणार आहात ते जरा विचार करा/ सांगा.